शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

आपला मेंदू १०० टक्के वापरता येतो ? आणि वापरला तर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 07:10 IST

माणसाला त्याचा मेंदू शंभर टक्के वापरता आला तर?

ठळक मुद्दे बापरे, असं झालं तर?

स्क्रीन टाइम आपला मेंदू आपण 1क्क् } वापरला तर? काय काय होऊ शकतं तुम्ही कधी विचार केलाय?आपण एका रात्रीत बिलिनिअर कंपनी उभी करू शकतो. जगातली प्रत्येक भाषा शिकू शकतो.शाळेचा वर्षभराचा अभ्यास एखाद महिन्यात संपवू शकतो.पण मग आपण हे का करत नाही?कारण आपण आपला मेंदू 100 टक्के वापरतच नाही असं विज्ञान म्हणतं. आपला मेंदू खूप गुंतागुंतीचा आहे. आपला मेंदू काय काय करू शकतो याची आपल्याला अजून पूर्ण कल्पनाही नाही. तुम्हाला माहितीये, आपण फक्त आपला 10 टक्के मेंदू वापरतो. म्हणजे उरलेला 90 टक्के वापरायचा ठरलं तर कल्पना करा काय धम्माल येईल. आपण लिमिटलेस होऊ. म्हणजे आपल्याला काहीही करता येईल. कुणीही आपल्याला रोखू शकणार नाही. म्हणूनच बहुदा आपला मेंदू गुंतागुंतीचा ठेवून निसर्गाने आपली कमाल दाखवली आहे. नाहीतर सगळ्याच माणसांचे मेंदू इतके भारी झाले तर भारी डोक्याची माणसं पृथ्वीचं काय करून ठेवतील? कुणास ठाऊक..? खूप चांगलं काहीतरी.किंवा नाशही!

तर ते जाऊद्या. आता युट्युबवर जा. टाईप करा brain usage 100 percent   असं इंग्लिशमध्ये टाईप करा. खूप इंटरेस्टिंग व्हिडीओज बघायला मिळतील. हे सगळं काल्पनिक आहे, पण म्हणून काय झालं, आपल्याला कल्पनेच्या जगात रमायला आवडतंच; नाही का?