शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

व्हाट्स  अँपचे ' इमोजी' घरीच  बनवा .. एकदम  सोप्पे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 07:05 IST

इमोजीकॉन्स त्यांचा मास्क बनवून ठेवलात, तर तुम्हाला न बोलताही ‘बोलता’ येईल, काय?

ठळक मुद्दे तुम्हाला जे काही वाटतंय त्याचा इमोजी तोंडासमोर धरून आईबाबांना दाखवा. 

तुम्ही आईबाबांचं व्हॉट्स अप नक्की वापरत असणार. काही जणांकडे स्वत:चंही असेल. त्यात कितीतरी इमोजीकॉन्स असतात. मित्रमैत्रिणींना मेसेजेस करताना तुम्ही ते वापरताच. काही काही वेळा तर काही न लिहिता फक्त या इमोजीमधूनच तुम्ही मित्रमैत्रिणींना तुमचा मेसेज देता. आणि त्यांनाही तो कळतो. बरोबर ना?मग इमोजी फक्त मोबाईलमध्ये असले पाहिजेत असं कुठेय? तुम्ही इमोजीज बनवू शकता की आणि घरातही आईबाबा, आजीआबा, तुमची भावंडं यांनी कधीतरी गंमत म्हणून तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही बनवलेल्या कागदी इमोजीवरून सांगा. कसं ? कागदाचा गोल इमोजी तुमच्या चेह?्यासमोर धरून!आता कसा बनवायचा ते बघू. 

साहित्य : पुठ्ठा, पांढरा कागद, पिवळा, लाल रंग, ब्रश, काळ स्केच पेन कृती : 1) पुठ्ठे गोल आकारात कापून घ्या. 2) अगदी छोटे गोल कापू नका. आणि अगदी मोठेही नकोत. साधारण तुमच्या चेह?्यासमोर धरता येतील या आकाराचे. 3) आता या पुठ्ठ्यांवर पांढरे गोल चिकटवा. 4) तुमच्या आईबाबांपैकी कुणाचातरी फोन घ्या. 5) त्यातले तुम्हाला आवडतील ते इमोजी या गोलांवर काढा आणि रंगवा. 6) आणि मग तुम्हाला जे काही वाटतंय त्याचा इमोजी तोंडासमोर धरून आईबाबांना दाखवा. 7) त्यांनाही गम्मत वाटेल, आणि घरातलं वातावरण मस्त हलकं फुलकं राहील.