शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हिरोसारखी  बॉडी  पाहिजे ? प्लॅँक करा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 10:56 IST

ढेरीमध्ये ताकद यावी, म्हणून..

ठळक मुद्देतुम्हाला कोणत्या हिरोची बॉडी आवडते?

तुम्हाला कोणत्या हिरोची बॉडी आवडते? सलमान खान, शाहरुख खान, आमीर खान, हृतिक रोशन, टायगर श्रॉफ? काही जणांची बॉडी किती सॉल्लीड असते ना?काहींच्या पोटावर तर त्या विटा असतात. कोणाच्या पोटावर सहा, तर काहींच्या तब्बल आठ-आठ! त्याला ‘सिक्स पॅक’, ‘एट पॅक’ असं म्हटलं जातं. अनेकांना, विशेषत: मुलांना अशी तगडी, फिट्टंफाट बॉडी फार आवडते.पण त्यासाठी किती मेहनत, किती व्यायाम करावा लागतो, हे तुम्हाला माहीत आहे का?

सिक्स पॅक किंवा एट पॅकचं जाऊ द्या, त्याच्या वाटय़ाला आपल्याला चुकूनही  जायचं नाही, पण पोटाचा व्यायामही आपल्यासाठी फार महत्त्वाचा.असाच एक, दिसायला सोपा, पण करायला अवघड असा एक व्यायाम आज मी तुम्हाला सांगणार आहे.  आपलं पोट आटोक्यात ठेवायचं असेल, मुख्य म्हणजे पोटाची ताकद वाढवायची असेल, तर हा व्यायाम खूप महत्त्वाचा.याला इंग्रजीत म्हणतात प्लॅँक.कसा करायचा हा व्यायाम?1- आपले हात, म्हणजे फोरआर्म्स, जमिनीवर टेकवा. हातांमध्ये खांद्याइतकं अंतर हवं.2- आपल्या शरीराचं वजन हातांवर द्या.3- बिलकुल हलू नका. पाठ आणि मान सरळ ठेवा.4- आपली पाठ आणि शरीरही एका रेषेत असलं पाहिजे. 5- कंबर थोडीशी वर उचललेली हवी. पायांमध्येही थोडंसं अंतर आणि पायाची बोटं जमिनीवर टेकवा.6- लक्षात ठेवा, आपल्या शरीराचं संपूर्ण वजन आपले फोरआर्म्स आणि पायाची बोटं यावर विभागलेलं असावं. तुम्हाला जमेल तितकं, पण सध्या तरी तीस सेकंदाचा एक सेट यापेक्षा जास्त वेळ हा व्यायाम करू नका. नंतर आपोआप तुमचा स्टॅमिना वाढेल. यामुळे तुमच्या पोटाची ताकद वाढेल. पाठदुखीचा त्रस असेल, तर तोही कमी होईल किंवा पाठ दुखणार नाही. तुमच्या मसल्सची लवचिकता वाढेल. पण लक्षात ठेवा, तुमच्यासाठी सुरुवातीला ही लिमिट आहे फक्त तीस सेकंदांसाठी. त्यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला जमलं तरी सुरुवातीला ते करू नका. 

तुमचीच ‘हिरो’, ऊर्जा