शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गुगल मावशीचा भन्नाट टाइमपास सायन्स बॉब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 17:28 IST

पुस्तक नकोच. गुगल मावशी आहे की!

ठळक मुद्देमचाही वेळ छान जाईल आणि एका नव्या साइटची माहितीही कळेल. 

घरात बसून सारखा किती टीव्ही बघणार? घरकामात आईला तरी किती मदत करणार? काहीतरी अॅडव्हेंचर्स करावंसं वाटतंच ना? पण करणार काय? इथे आईबाबा बिल्डिंगच्या खाली पार्किगमध्ये चक्कर मारून यायलाही परवानगी देत नाहीत. घराच्या एक -दोन खोल्यांमध्ये किती वेळा इकडून तिकडे करणार ना? आणि त्यात कुठलं आलंय अॅडव्हेंचर?म्हणूनच कंटाळा घालवायला तुम्ही मस्त एखादा सायन्स  एक्सपेरिमेंट करा. आता तुम्ही म्हणाल, ते शाळेचं पुस्तक तेवढं उघडायला सांगू नका. पुस्तक नकोच. गुगल मावशी आहे की!

तर गुगलवर सायन्स प्रोजेक्ट्स फॉर किड्स असं सर्च केलं की भरपूर साइट्सची माहिती समजेलच. पण इतकी शोधाशोध करायचा कंटाळा आला असेल तर सायन्स बॉब म्हणून एक साइट आहे त्यावर डायरेक्ट जा. या साइटवर निरनिराळे विज्ञानाचे प्रयोग आहेत, विज्ञान प्रदर्शनाच्या कल्पना आहे. सायन्स ब्लॉग्ज आहेत. त्यातला एखादा प्रयोग, ज्याचं साहित्य घरात सहज उपलब्ध असेल तो करा. तुमचाही वेळ छान जाईल आणि एका नव्या साइटची माहितीही कळेल. काय करा?या साइटवर जाण्यासाठी science bob असं गुगलवर सर्च करा.