शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
2
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
3
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
4
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
5
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
6
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
7
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
8
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
9
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
10
“शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जातायत, शक्तिपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी”: नितेश राणे
11
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 
12
गिअरवाली बाईक, ती ही इलेक्ट्रीक...! काय मॅटर हाय...; २५ पैशांचा खर्च फक्त...
13
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
14
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
15
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
16
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
17
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
18
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
19
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
20
'माऊस जगलर' वापरून एकाचवेळी ५ कंपन्यात नोकरी; वर्षात ७ कोटींची कमाई; कसा झाला भांडाफोड?

हाताने  नाही , हाताची चित्रं काढा .. 'ही' अशी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 09:38 IST

आपलाच हात वापरून आपण ठसेकाम करत मस्त चित्र काढू शकतो. अशी पंजाच्या, बोटांच्या सहाय्याने अजून कोणती चित्र काढता येतील बरं?

ठळक मुद्देजरा विचार करा आणि लागा कामाला!

साहित्य: पांढरा कागद, पिवळा रंग, हिरवा रंग, बशी, ब्रश, पेन्सिल  कृती 1) एक कागद घ्या. 2) आता एका बशीत पिवळा रंग ओता. 3) त्यात तुमचा उजवा तळ हात बुडवा. संपूर्ण पंजा आणि  बोटांना पिवळा रंग लागेल असं बघा.4) आता पांढ?्या कागदाच्या मधोमध एक मध्यम आकाराचा गोल पेन्सिलने काढा. 5) या गोलाच्या भोवती तुम्हाला पंजाचे ठसे घ्यायचे आहेत. 6) हात ठेवताना बोटं बाहेरच्या बाजूला आणि तळवा पेन्सिलच्या गोलाला लागून अशा पद्धतीने ठेवा आणि त्या पेन्सिलच्या गोलाभोवती एक एक करत मावतील तितके ठसे काढा. 7) प्रत्येक ठसा काढताना हात रंगात भिजवून घ्या. 8) हाताचे पाच तरी ठसे बसतील. त्यापेक्षा कमी बसले तरी हरकत नाही. 9) आता पेन्सिलने या फुलाचा देठ आणि पाने काढा आणि हिरव्या रंगाने रंगवा. 10) मधला रिकामा गोल जो आहे तो चॉकलेटी रंगाने रंगवा. 11) तुमचं सूर्यफूल तयार आहे. 

आपलाच हात वापरून आपण ठसेकाम करत मस्त चित्र काढू शकतो. अशी पंजाच्या, बोटांच्या सहाय्याने अजून कोणती चित्र काढता येतील बरं? जरा विचार करा आणि लागा कामाला!