शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

केमिकल खाऊ! रोज आपण किती रसायनं खातो? - चला मोजूया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 10:39 IST

ते बारकाईने पाहा आणि मोजा. तुम्हाला चक्कर येऊ शकेल!

ठळक मुद्देमानव निर्मित रसायनाचे पुढे जलस्नेतात काय होते हा संशोधनांचा विषय आहे

- मराठी विज्ञान परिषद

काही दशकापूर्वी दात घासण्याकरता बाभूळ किंवा कडूनिंबाची काडी वापरल्या जात असे. पुढे त्याची जागा दंतमंजनाने घेतली. आता तर अनेक प्रकारच्या टूथ पेस्ट बाजारात मिळतात. नैसर्गिक वस्तू मागे पडली व आता अनेक मानव निर्मित रसायनांपासून निर्माण झालेली टूथ पेस्ट आपल्या दिवसाची सुरवात करते. अनेक प्रकारच्या टूथ पेस्ट मध्ये 5क् च्या वर रसायने असतात. अर्थातच यातली बहुतांश रसायने पाण्याबरोबर वाहत जाऊन जलस्नेतांना जाऊन मिळतात व प्रदूषण करतात. ह्या मानव निर्मित रसायनाचे पुढे जलस्नेतात काय होते हा संशोधनांचा विषय आहे. मात्र तो आपल्या बदलत्या जीवन शैलीचा हा एक दुष्परिणाम नक्कीच आहे. चला शोधू या आपण दररोज किती रसायने वापरतो.

आपल्या घरात दैनंदिन जीवनात वापरात असलेल्या साहित्यावर त्यात कोणती  रसायने आहेत हे लिहिलेले असते.ते बारकाईने पाहा आणि मोजा.तुम्हाला चक्कर येऊ शकेल!