शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
6
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
7
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
8
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
9
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
10
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
11
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
12
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
13
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
14
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
15
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
16
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
17
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
18
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
19
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
20
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

केर काढा, त्यात पण खूप मज्ज असते! - try तो मारो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 07:47 IST

दुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग

ठळक मुद्देआजचं डी आय वाय आहे : आईला मदत

 आज आपल्याला चित्र काढायचं नाहीये, हस्तकला, स्वयंपाक करायचा नाहीये तर आज आपल्याला भांडी घासायची आहेत. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन? नवीन काहीच नाही खरंतर. गांधीजी म्हणायचे प्रत्येकाने आपापलं काम केलं पाहिजे. आपलं काम आपल्यासाठी दुसयार्ने कशाला करायचं. म्हणजे बघा, एरवी मदत मावशी येतात घरी, त्या झाडू, फारशी पुसणं, भांडी धुणं असं सगळं काम करतात. आईबाबा त्यांच्या त्यांच्या कामात बिझी असतात. तुम्ही शाळा आणि अभ्यासात. पण कोरोनामुळे मदत मावशी पण येऊ शकत नाहीयेत. आईबाबांचं वर्क फ्रॉम होम सुरु आहे. म्हणजेच ते घरात असले तरी काम चालूच आहे. तुमची शाळा नाहीये नि अभ्यास पण नाहीये. मग सारा वेळ टीव्हीसमोर बसून घालवण्यापेक्षा थोडं काम केलं तर?तुम्ही रोज उठून घरात हा धुडगुस घालताय सध्या, तुम्हाला कल्पना तरी आहे का की तुमच्या आईच्या कमरेचा काटा कसा आणि किती ढिला होतो तुम्ही केलेला पसारा आवरताना ते!

म्हणून आजचं डी आय वाय आहे : आईला मदत करणो!आणि मुख्य म्हणजे केर काढणो!डी आय वाय म्हणजे काही दर वेळी चित्र, हस्तकलाच असायला हवं असं कुठेय. डू इट युअरसेल्फ मध्ये आपल्या घरातला केर आपण काढणंही आलंच की! काय??