शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

चलो चॅम्प , बनो जम्पिंग जॅक्स..हे धुडूम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 16:50 IST

lockdown :DIY- exercise for kids jumping jacks. stay at home.

ठळक मुद्देमारा आता या उडय़ा हव्या तेवढय़ा

बसला ना ओरडा आज आई-बाबांचा? अरे उडय़ा तरी किती मारायच्या! बरं मारल्या जमिनीवर एकवेळ, तर ठीक आहे. गाद्यांवर, सोफ्यावर, बेडवर, पलंगावर. इथेही  उडय़ा? मग ओरडा बसणार नाही तर काय? पण आज मी  तुम्हाला एक अशी भारी आयडिया सांगणार आहे, त्यामुळे उडय़ा मारायची तुमची इच्छा तर पूर्ण होईलच, आई-बाबाही रागावणार नाहीत आणि फुकटात व्यायामही होऊन जाईल!आज आपल्याला उडय़ाच मारायच्या आहेत, पण थोडय़ा वेगळ्या प्रकारच्या. या उडय़ांचं नाव आहे ‘जम्पिंग जॅक्स’!

कशा माराल या उडय़ा?1- सरळ उभे राहा. छाती ताठ. हात शरीराच्या बाजूला.2- गुडघे थोडेसे वाकवा आणि मारा आता वर हवेत उडी.3- पण नुसतीच नाही उडी मारायची. उडी मारताना वर जात असतानाच आपले दोन्ही हात आणि दोन्ही पायही एकाच वेळी साईडने वर गेले पाहिजेत. 4- आपली उडी खाली येताना, पुन्हा  आपण मूळ पोङिाशनला आलं पाहिजे.5- यातला महत्त्वाचा भाग म्हणजे उडय़ा मारत असलो, तरी या उडय़ा धसमुसळ्या, गादी, सोफ्यावर मारतो, तशा नको. या  उडय़ा अगदी स्मूदली झाल्या पाहिजेत.6- विशेषत: आपली उडी खाली येत असताना ते आपल्या शरीरावर किंवा ढुंगणावर जोरात आपटायला नको. ते हलकेच खाली आले पाहिजेत. 7- उडय़ा मारत असलो, तरी आपल्यावर आपला कंट्रोल असला पाहिजे. एकही उडी वेडीवाकडी जाता कामा नये.हीच तर यातली गंमत आहे. बघा मारून या उडय़ा. यात आणखीही काही प्रकार आपल्याला करता येतात. पण ते आपण नंतर पाहू. तुमचे तुम्हालाही ते शोधून काढता येतील. यामुळे आपल्या शरीराच्या ब:याच अवयवांना व्यायाम मिळतो. हात, पाय, पोट. या उडय़ांमुळे वजन आटोक्यात राहातं. चयापचय क्रिया सुधारते. हार्ट मजबूत होतं.मारा आता या उडय़ा हव्या तेवढय़ा. हो, पण सुरुवातीला किती? फक्त दहा. मग हळूहळू वाढवत न्या. आणि मग करा माङयाशी कॉम्पिटिशन! - तुमचीच ‘जम्पिंग जॅक’ ऊर्जा