शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

Kids play @ home : तुमचे  सॉक्स  सतत  हरवतात ? -मग  ही  घ्या  जादूची कांडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 20:22 IST

स्वत:च्या वस्तू प्रचंड मोठय़ा ढिगा-या त हरवू नयेत म्हणून एक खासमखास आयडिया

ठळक मुद्देसॉक्सेससाठी बॉक्सेस

आई कपाट आवरण्यावरून सतत ओरडत असते ना? आता सुट्टी आहे तर कपाट आवरायला घ्या. कपाट आवरताना सगळ्यात गोंधळ होतो तो छोटय़ा गोष्टींचा. रुमाल, आतले कपडे, सॉक्स, हेअर बँड्स या गोष्टी कपाटातल्या अकोंबाकोंबीत अजिबात सापडत नाहीत. म्हणूनच अरू शकता. या प्रत्येकासाठी मस्त डिझायनर बॉक्सेस बनवा. आणि कपाट आवरताना या बॉक्सेसना व्यवस्थित जागा करून त्यात वस्तू नीट ठेवा. म्हणजे हरवणार नाहीत आणि चटकन सापडतील.

साहित्य :नव्या चपला बुटांचे, वस्तूंचे बॉक्स, पोस्टर कलर्स, ब्रश,कात्री, सेलो टेप

कृती :1. बॉक्सेसच्या वरच्या बाजूचे चारही फोल्ड्स कापून टाका. म्हणजे बॉक्स वरच्या बाजूने खुला होईल.2. खालच्या बाजूने सेलो टेपने व्यवस्थित बंद करून टाका म्हणजे बॉक्स खालून उघडला जाणार नाही.3. बॉक्सवर जर काही प्लॅस्टिक असेल तर ते काढा कारण प्लॅस्टिकवर नीट रंग चढत नाही.4. आता बॉक्सला तुमच्या आवडीच्या रंगाने रंगवा.5. त्यावर डिझाइन्स काढा. चित्र काढा.6. बॉक्स पूर्णपणे वळला की मग त्यात वस्तू नीट रचून ठेवा.7. आणि हा बॉक्स कपाट आवरताना आतमध्ये ठेवून द्या.7. दरवेळी कपडे धुवून आले की या बॉक्समधल्या वस्तूपुन्हा बॉक्समध्येच जातील याची काळजी घ्या.