ठळक मुद्देघराला बनवा तुमची प्रयोगशाळा
- मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग
साहित्य:कागद, पेन किंवा पेन्सिल.कृती :1. एक चार अंकी संख्या घ्या. अट एकच चारही अंक एक सारखे नकोत. 2. शून्य असले तरी चालेल. 3. या चार अंकी संख्येतले अंक उतरत्या क्रमाने लावा ती संख्या कागदावर लिहा.4. हेच चार अंक चढत्या क्रमाने लावा आणि ही संख्या आधीच्या संख्येतून वजा करा. 5. वजाबाकी चार अंकी येईल.