शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाटीत ठेवलेले पदार्थ ओळखायचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 07:10 IST

दुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग

ठळक मुद्देवास कसला येतोय?

आज आपण एक गेम खेळूया.  तुमचे आईबाबा, भावंडं, आजीआजोबा सगळ्यांना या गेममध्ये सामील करून घ्या. म्हणजे सगळ्यांचाच वेळ मस्त जाईल. साहित्य: मिरच्या, तमालपत्र, पनीर, कोथिंबीर, वास असलेला कुठलाही तांदूळ, वरण, प्रत्येक पदार्थ ठेवायला एक वाटी. कृती: 1) सगळे पदार्थ वाट्यांमध्ये ठेवा. 2) नियमित स्वयंपाक बनवणारे घरातले सदस्य या खेळात जज म्हणून ठेवा.3) आता जो खेळाडू पहिल्यांदा खेळणार असेल त्याचे डोळे बांधा. त्याच्यासमोर सगळ्या पदार्थांच्या वाट्या ठेवा. आधी वाट्या दाखवायच्या नाहीत. 4) मग प्रत्येक वाटीतल्या पदार्थाचा वास घेऊन तो पदार्थ नेमका कोणता आहे हे त्या खेळाडूने ओळखायचं. पदार्थाला हात लावायचा नाही फक्त वासाने ओळखायचं. 5) खेळाडूने किती पदार्थ ओळखले हे त्याच्या नावासमोर जजना लिहायला सांगा. 6) घरातल्या सगळ्यांनी हा खेळ खेळायचा. ज्याने कुणी सगळ्यात जास्त पदार्थ ओळखले असतील तो जिंकला. 

7) वासावरून चटाचट पदार्थ ओळखता येऊ शकतात त्यांना त्यामुळे जज बनवायचं म्हणजे बाकीच्यांना जिंकण्याची संधी मिळू शकते.