शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बाकीची मुलं त्यांना काय मदत करू शकतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 14:36 IST

सुनीलला काळजी वाटते आहे, ती अगदी गरीब घरातल्या मुलांची..

ठळक मुद्देते आता काय करतील?

आम्ही  आमच्या घरी सुरक्षित आहोत पण जे गरीब लोक रोज काम करून पोट भरतात; आता ते काय करतील? - सुनील दराडे 

सुनील, तू खूप महत्वाचा प्रश्न विचारला आहेस.आपल्या देशाची लोकसंख्या हा आपल्या पुढचा मोठा प्रश्न आहे. सोशल डिस्टंसिंगचा कितीही प्रयन्त झाला तरी लोकसंख्क्येमुळे कुठे ना कुठे या नियमांना तडेही जात आहेत. गरिबांची परिस्थिती सध्या बिकट आहे. जवळपास दोन महिने फक्त आपलाच देश नाही तर निम्म्याहून अधिक जग बंद आहे. अशा परिस्थिती अनेक उद्योग धंद्यांना जोरदार फटका बसला आहे. अनेकांचे जॉब्स गेले आहेत. हातावर पोट असलेल्यांची परिस्थितीही बिकट आहे. कारण हाताला काम नाही.  अशा परिस्थितीत जे लोक आपल्या घरात सुरक्षित आहोत, त्यांची जबाबदारीही जास्त आहे. मोठी आहे. मिळतंय किंवा आपण विकत घेऊ शकतोय म्हणून अन्नधान्यांची नासाडी करणं थांबवलं गेलं पाहिजे. गरज नसताना अन्नधान्याचा साठा करता कामा नये. जे आहे ते सगळ्यांना पुरलं पाहिजे हा विचार सतत मनात असला पाहिजे सरकारने अन्नधान्यासंदर्भात सवलती जाहीर केलेल्या आहेतच पण आपल्याला जितकं शक्य आहे तितकं आपण केलं पाहिजे.  आपल्या आजूबाजूला कुणाला मदतीची गरज असेल तर मदत केली पाहिजे. ती करत असताना सगळे नियम पाळूनच केली पाहिजे. मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरून जगपरिवर्तन करण्याची गरज नसते. आपल्या छोट्या छोट्या प्रयत्न मधूनच जग बदलत असतं हे मात्र नक्की लक्षात ठेवलं पाहिजे. आणि शक्य असेल तिथे छोटे छोटे प्रयत्न  करत राहिलं पाहिजे.