शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

पुस्तक-खाऊ देणाऱ्या  हेडी टीचर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 7:00 AM

त्यांनी वर्गातल्या प्रत्येक विद्याथ्र्यासाठी एक रीडिंग पॅकेट म्हणजे वाचनाच्या पुस्तकांचा एक संच तयार केला. आणि तो त्यांनी स्वत: प्रत्येकाच्या घरी जाऊन दिला.

ठळक मुद्देत्यामुळे मुलं रोज काही ना काही वाचतात.

शाळेला सुट्टी लागून किती दिवस झाले. दिवस नाही खरंतर महिने म्हणायला हवं. शाळेमुळे लागलेल्या चांगल्या सवयीही अनेकांच्या जरा विसरायला झाल्या असतील. मग तुम्हाला कॅलिफोर्नियातील हेडी रॉबिन्सन या माहिती असायलाच हव्यात.  हेडी या कॅलिफोर्नियातील एका शाळेत बालवाडीला शिकवतात. रोज शांळेत मुलांना भेटणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांच्याशी खेळणं आणि त्यांना लिहायला वाचायला शिकवणं हे हेडी यांना प्रचंड आवडतं. पण कोरोनामुळे हेडी यांना आपल्या प्रिय विद्याथ्र्यांना भेटताच येत नव्हतं. हेडी यांनी मुलांना वाचनाची सवय लावली होती. आपल्या विद्याथ्र्यांची ही सवय या लॉकडाऊनमुळे तुटायला नको असं त्यांना वाटत होतं. मुलांनी सुट्टीच्या काळातही वाचत राहायला हवं यासाठी हेडी यांनी एक उपाय योजला. त्यांनी वर्गातल्या प्रत्येक विद्याथ्र्यासाठी एक रीडिंग पॅकेट म्हणजे वाचनाच्या पुस्तकांचा एक संच तयार केला. आणि तो त्यांनी स्वत: प्रत्येकाच्या घरी जाऊन दिला. हेडी टीचर घरी येणार हे कोणालाच माहित नव्हतं. त्यामुळे हेडी टिचरला पाहून प्रत्येकाच्या चेहे:यावर आश्चर्याचे भाव उमटायचे. टीचरला असं अचानक समोर पाहून धक्का बसलेली मुलं मग टीचरला मीठी मारण्यासाठी धावायचे. पण हेडी कोरोनामुळे प्रत्येकाशी लांबूनच बोलायच्या. आणि आपण मुलांसाठी आणलेला पुस्तक खाऊ त्यांना देऊन हेडी पुढच्या विद्याथ्र्याच्या घरी जायला निघायच्या.दर आठवडय़ाला एक नवीन संच  त्या त्यांच्या मुलांना देतात. त्यामुळे मुलं रोज काही ना काही वाचतात. आपली मुलं घरात असूनही वाचन आवडीनं करतात हे पाहून मुलांच्या आई बाबांनाही खूप आनंद झाला आहे.