शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हत्तीच्या सोंडेचा, म्हणजेच त्याच्या हातांचा व्यायाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 16:56 IST

हाथी की चाल.

ठळक मुद्देकसा कराल हा व्यायाम?

हत्ती आपल्यापैकी प्रत्येकानेच पाहिला आहे. हत्ती हा अनेकांचा आवडता प्राणी आहे. काही लोद्या आणि फोफशा लोकांना ब:याचदा ‘हत्ती’ म्हणून चिडवलं जातं, पण हत्तींचा तो खरोखरच अपमान आहे. कारण एकतर हत्ती नुसते बशे आणि टाइमपास करून वजन वाढवणारे प्राणी नाहीत. त्यांच्यात खरोखरच प्रचंड ताकद असते. आशियाई हत्तींचं वजन जवळपास तीन हजार किलो असतं, पण एवढं प्रचंड वजन घेऊन फिरत असतानाही ते बिलकुल सुस्त नसतात. ते विनाकारण कोणाच्या वाटेला जात नाहीत, पण कोणी त्यांना आडवा आला, तर मात्र त्याला ते सोडत नाहीत. म्हणूनच वाघ, सिंह यांच्यासारखे प्राणीही हत्तीवर हल्ला करताना घाबरतात. कारण एकदा जर का कोणताही प्राणी त्यांच्या सोंडेत आला, तर त्याला ते थेट आसमान दाखवतात. म्हणजे सोंडेनं उचलून आकाशात भिरकावतात आणि खाली पडल्यावर आपल्या राक्षसी पायानं त्याचा चेंदामेंदा करतात. खेळ खल्लास!हत्तीबद्दल आणखी महत्त्वाची माहिती म्हणजे तो इतर सर्व जंगली प्राण्यांपेक्षा बुद्धिमान तर आहेच, पण जमिनीवर राहणारा तो सर्वात शक्तिमान आणि सर्वात मोठा प्राणी आहे. हत्तीपेक्षा फक्त काही देवमासे मोठे आहेत. सगळ्या प्राण्यांमध्ये जिराफानंतरचा तो सगळ्यात मोठा प्राणी आहे. हत्तीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे त्याची सोंड. ही सोंड म्हणजे जणू त्याचे हातच असतात आणि त्यातही प्रचंड ताकद असते.या हत्तीसोंडेचा, म्हणजेच त्याच्या हातांचा व्यायाम आज आपल्याला करायचा आहे. कसा कराल हा व्यायाम?1- हत्तीसारखेच ठामपणो, पण आपल्या दोन पायांवर आधी उभे राहा.2- दीड पायावर, म्हणजे एका पायावर वजन आणि दुसरा पाय, तिरका, थोडा लुळा सोडलेला असं करायचं नाही.3- आता आपले दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफवून त्याची सोंड करा.4- कंबरेत वाका.5- हत्ती जसा आपल्या प्रतिस्पध्र्यावर हल्ला करताना, आपली सोंड हवेत उंच करतो, त्याप्रमाणो आपल्या हातांची सोंड उंच करा आणि खाली करता.6- हातांची ही सोंड खाली-वर करत राहा. 7- हात शक्य तितके जमिनीजवळ जातील याचा प्रय} करा.यामुळे काय होईल?1- हातातली ताकद वाढेल.2- खांदे बळकट होतील.3- पाठीचे स्नायू ताकदवान होतील.4- लवचिकता वाढेल. करून बघा आणि सांगा मला, हत्तीची ही चाल कशी वाटली तुम्हाला ते.- तुमचीच ‘हाथी तुम्हारी साथी’ ऊर्जा