ठे बैठे क्या करें.. तर घरातल्याच गोष्टी वापरून एक छोटीशी गार्डन बनवूया. साहित्य: घरातले तुटके, फुटके कप, घरातल्याच कुंड्यांमधली थोडी माती. धणो, सुक्या मिरचीच्या बिया, पुदिन्याच्या काड्या, बडीशेपकृती:1) प्रत्येक कपमध्ये थोडी माती भरा. 2) त्यात तुम्हाला हव्या त्या वनस्पतीच्या बिया पेरा. 3) वरून परत थोडी माती घाला. 4) पाणी शिंपडा. 5) रोजच्या रोज या कप्सना ऊन आणि पाणी मिळेल असं बघा.
कपात कुणी रोप लावतं का ? - हो! हे घ्या, असं लावा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 23:15 IST
do it yourself - दुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग
कपात कुणी रोप लावतं का ? - हो! हे घ्या, असं लावा !
ठळक मुद्देचला बनवूया आपलं किचन गार्डन