शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
4
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
5
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
6
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
7
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
8
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
9
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
10
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
11
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
12
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
13
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
14
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
15
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
16
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
17
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
18
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
19
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
20
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...

पैचान कौन ? या  पोटलीमध्ये लपलंय काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 5:45 PM

दुपारी सगळे झोपल्यावर घरी बसून करायचे उद्योग

ठळक मुद्देओळखलेल्या वस्तू लक्षात ठेवून पटापट लिहून काढणो हे या खेळातलंआव्हानआहे.

- राजीव तांबे

साहित्य : 1 कापडी पिशवी. 1 मी. दोरा आणि घरात सहज उपलब्ध असणार्या 25 गोष्टी.उदा :पेन्सिलीचा लहान तुकडा, पेनाच ेटोपण, खोडरबर, बटण, सुपारी, गोटी, पाच रुपयाचे नाणो, एक रुपयाचे नाणो, टुथपेस्टचे झाकण, छोटा कांदा, छोटा बटाटा, मोबाईल कव्हर इत्यादी. अशा सर्व 25 वस्तू एका कापडी पिशवीत भरायच्या. पिशवीचे तोंड दोर्याने घट्ट बांधून टाकायचे.घरातील दोन मुले हा खेळ खेळणार आहेत. 

तर मग करा सुरू :1.प्रथम 2 मिनिटांसाठी ही पिशवी पहिल्या मुलाला द्या. 2. त्याने पिशवीतील वस्त ूहाताने चाचपडून त्या कुठल्याअसतील हेओळखून लक्षात ठेवायचं. 3. मग कागदावर त्या वस्तूंची नावं लिहायची. 4. मग दुसर्या  मुलाची पाळी.

5. जो 2 मिनिटात जास्तीत जास्त वस्तू ओळखेल आणि लिहिल तो जिंकला.6. फक्त 2 मिनिटांत केवळ स्पर्शाने जास्तीतजास्त वस्तू ओळखणो हे या खेळातलं कौशल्य आहे.7. ओळखलेल्या वस्तू लक्षात ठेवून पटापट लिहून काढणो हे या खेळातलंआव्हानआहे......................................