शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुणाला सिक्रेट पत्र लिहायचं आहे ? मग घरीच बनवा अदृश्य शाई ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 12:46 IST

टॉप सिक्रेट

ठळक मुद्देदुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग

तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींना काही खास आणि गुप्त संदेश पाठवायचा असेल तर अदृश्य शाईचा वापर तुम्ही करू शकता. तुम्हाला खरं वाटत नाहीये? शाई अदृश्य कशी होऊ शकते असा प्रश्न पडलाय? पण खरंच शाई अदृश्य करता येऊ शकते. कशी ? वाचा. साहित्य:  अर्ध लिंबू, चमचा, वाटी, कॉटन बड (कान साफ करायला वापरले जाणारे), पांढरा कागद, पणती किंवा दिवा. कृती: 1) अर्ध लिंबू वाटीत पिळा. त्यात किंचित पाणी म्हणजे अगदी काही थेंब पाणी टाका. 2) चमच्याने लिंबाचा रस आणि पाण्याचे थेंब व्यवस्थित एकत्र करा. 3) कॉटन बड या मिश्रणात बुडवा आणि त्याने पांढ?्या कागदावर तुमचा मेसेज लिहा. 4) हे मिश्रण पूर्ण वाळेस्तोवर थांबा. वाळल्यावर अक्षर संपूर्ण अदृश्य होऊ द्या. 5) तुमचा गुप्त संदेश लिहून तयार आहे. पण समोरच्या तुमच्या दोस्ताने तो वाचायचा कसा?

6) जेव्हा तुम्हाला किंवा तुमच्या दोस्ताला हा गुप्त संदेश वाचायचा असेल कागद बल्बच्या समोर किंवा पणतीच्या जवळ धरा. कागद धरताना तो पेट घेणार नाही याची काळजी घ्या. 7) गरम बल्ब किंवा पणती मुळे लिंबाच्या रसातले घटक ब्राऊन होतात आणि कागदावर अक्षरं उमटू लागतात.