शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

कॅरिबियनमध्ये प्रियांकाचा सेकंड हनिमून; जाणून घ्या 'या' ठिकाणाची खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 15:36 IST

स्वित्झर्लन्डच्या सुंदर ऐल्प्स पर्वतरांगांमध्ये नवीन वर्षाचं दिमाखात स्वागत केल्यानंतर आता बॉलिवूडची देसी गर्ल आपला पती निक जोनससोबत सेकंड हनीमून कॅरिबियन आयर्लन्डवर सेलिब्रेट करत आहे.

स्वित्झर्लन्डच्या सुंदर ऐल्प्स पर्वतरांगांमध्ये नवीन वर्षाचं दिमाखात स्वागत केल्यानंतर आता बॉलिवूडची देसी गर्ल आपला पती निक जोनससोबत सेकंड हनीमून कॅरिबियन आयर्लन्डवर सेलिब्रेट करत आहे. यादरम्यान कॅरिबियन आयर्लन्डच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यावर बिकीनीमध्ये झोपाळ्यावर रिलॅक्स करत असतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जाणून घेऊया सेलिब्रिटीज आणि लव्ह बर्ड्समध्ये कॅरिबियन बेट का एवढं प्रसिद्ध आहे त्याबाबत...

कॅरिबियन आयर्लन्ड फिरण्यासाठी उत्तम डेस्टिनेशन आहे. कॅरिबियन बेटाला जमिनीवरील स्वर्ग असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तसं पाहायला गेल तर सुंदर समुद्र किनारे आणि उंच-उंच डोंगरांसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु कॅरिबियन बेटाचा एका बाजूला क्यूबादेखील आहे. येथे तुम्हाला क्यूबाचेही सौंदर्य अनुभवता येणार आहे. 

लव्ह बर्ड्स आणि अ‍ॅडवेंचर्सची आवड असणाऱ्या लोकांसाठी एक उत्तम पर्याय आहे. कारण ही जागा मॉर्डन लिविंगपासून दूर आजही आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी ओळखली जाते. येथे निसर्ग सौंदर्याव्यतिरिक्त म्यूझिक, डान्स आणि कार्निवलचाही अनुभव घेता येतो. कॅरिबियन आयर्लन्डच्या प्रत्येक भागात तुम्हाला वेगवेगळ्या संस्कृतीचा अनुभव घेता येईल.

 कॅरिबियन बेटाप्रमाणेच कॅरिबियन फूडचीही क्रेझ अनेक पर्यटकांमध्ये पाहायला मिळते. तुम्हाला येथे वेगवेगळ्या चवींचा अनुभव घेता येईल. अशातच तुम्ही खाण्याचे शौकीन असाल तर कॅरिबियन आयर्लन्ड तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन