शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

आता अत्यंत कमी दरात करा केरळची सफर; IRCTC देत आहे सुवर्णसंधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 17:56 IST

'गॉड्स ओन कंट्री' म्हणून ओळखलं जाणारं केरळ देश-विदेशातील पर्यटकांसाठी जणू स्वर्गच आहे. अनेकदा पर्यटकांमध्ये केरळचं आकर्षण असतं.

'गॉड्स ओन कंट्री' म्हणून ओळखलं जाणारं केरळ देश-विदेशातील पर्यटकांसाठी जणू स्वर्गच आहे. अनेकदा पर्यटकांमध्ये केरळचं आकर्षण असतं. येथे असणार सुंदर हिल स्टेशन्स, उंच इंच ताडाची झाडं, चहाचे मळे आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेले बॅकवॉटर्स, वेस्टर्न घाट, हाउसबोट यांसारख्या गोष्टींचे पर्यटकांमध्ये नेहमीच आकर्षण असते. एकदा तरी या सर्व गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी केरळला भेट द्या. जर तुम्ही अजुनपर्यंत केरळला भेट दिली नसेल तर IRCTC एक सुवर्णसंधी तुम्हाला देत आहे. IRCTC टूरिज्म तुमच्यासाठी खास मॅजेस्टिक केरळ विथ हाउसबोट टूर पॅकेज घेऊन आलं आहे. 6 दिवस आणि 5 रात्रींच्या या टूर पॅकेजची सुरुवात हैद्राबादपासून होणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला केरळच्या प्रसिद्ध 4 डेस्टिनेशन्स कोचिन, मुन्नार, थेक्केडी आणि कुमाराकॉम फिरण्याची संधी मिळणार आहे. 

सर्वात खास गोष्ट म्हणजे, या पॅकेजमध्ये फ्लाइटचा खर्च, 3 स्टार हॉटल्समध्ये राहणं, 1 रात्र डिलक्स हाउसबोटमध्ये राहणं, 5 दिवस नाश्ता आणि डिनरसोबत एक दिवसांचं लंच आणि केरळमधील या प्रसिद्ध शहरांमध्ये फिरण्याचा खर्चही समाविष्ट असेल. 

या टूरची सुरुवात 21 फेब्रुवारी 2019पासून होणार असून हैद्राबादपासून कोचिनपर्यंत इंडिगो फ्लाइटने जाणं आणि येणं देखील समाविष्ट असेल. पॅकेजच्या किंमतीबाबत बोलायचे झाले तर ट्रिपल ऑक्यूपेंसी म्हणजेच 3 लोकांसोबत एकत्र येऊन टूर बुक करत असाल तर या पॅकेजची किंमत 23 हजार 573 रूपये प्रति व्यक्ती असेल. डबल ऑक्युपेंसीवर 25 हजार 418 रूपये आणि जर तुम्ही एकटं फिरण्याचा प्लॅन करत असाल तर 36 हजार 571 रूपये प्रति व्यक्ती खर्च येईल. 

टॅग्स :KeralaकेरळTravel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन