शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

जगातलं आठवं आश्चर्य चॉकलेट हिल्स, फिरायला जाण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 14:47 IST

फिरायला जाण्यासाठी काहीतरी नवीन आणि आकर्षक शांतता असलेल्या ठिकाणाच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला एका सुंदर ठिकाणाबद्दल सांगणार आहोत.

फिरायला जाण्यासाठी काहीतरी नवीन आणि आकर्षक शांतता असलेल्या ठिकाणाच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला एका सुंदर ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. ज्या ठिकाणाला तुम्ही जगातल्या आश्चर्यांपैकी आठवं आश्चर्य म्हणू शकता. चला तर मग जाणून घेऊया चॉकलेट हिल्सबद्दल. या ठिकाणी भेट दिल्यानंतर तुम्ही पर्यटनाचा आनंद घेण्यासोबतच नवीन गोष्टी पाहण्याचा आनंद घेऊ शकता.

फिलिपीन्सच्या बोहोल या ठिकाणी चॉकलेट हिल्स आहेत. या पर्वतांची सुंदरता आणि अद्भूत दृश्य पाहून या ठिकाणाला जगातील आठवं आश्चर्य असं म्हणतात. हे पर्वत सागबयान, बतूआन, कारमेन, बिलार, सिएरा बुलोन्स आणि वैलेन्सिया या शहरात पसरलेले आहे.

(image credit-flicr)

या पर्वतानां चॉकलेट हिल्स का म्हणतात.

या चॉकलेट हिल्स चुना आणि दगडांपासून तयार झालेल्या आहेत. गवताने संपूर्ण झाकलेले सुद्धा आहे.  या ठिकाणच्या गवतांचा आकार त्रिकोणी असतो. तसंच जवळपास सगळ्यांच दगडांचा आकार सारखाच असतो. उन्हाळ्यात जेव्हा हे गवत सुकतं तेव्हा ते चॉकलेटी रंगांच दिसतं. तसंच लांबून पाहिल्यानंतर ते चॉकलेट सारखं दिसत असतं. त्यामुळे  या पर्वतांना चॉकलेट हिल्स म्हणतात. या ठिकाणी १ हजार २६८ या संख्येपेक्षा जास्त चॉकलेटी पर्वत आहेत.  यांचा आकार सुद्दा त्रिकोणी आहे. 

(image credit-livingnomade.com)

या ठिकाणी दोन रिजॉट तयार करण्यात आले आहेत. एक कारमेन शहरात आहे. दुसरा सागनबाग पीक या नावाने ओळखला जातो. त्यापैकी  कारमेन शहरात असलेला जूना आहे. या ठिकाणी जुने कॉम्पलेक्स आणि हॉटेल्स सुद्धा आहेत. 

(image credit-blink, travel guide)

जगातील आठवं आश्चर्य

या ठिकाणाला वैज्ञानिक महत्त्व आहे. तसंच या ठिकाणचे सुंदर दृश्य तसंच वेगळेपण यामुळे या ठिकाणाचा समावेश जगातील आठव्या आश्चर्यात होतो. फिलिपीन्सच्या राष्ट्रीय भूविज्ञानी कमिटीकडून तीसरे राष्ट्रीय भूविज्ञानी स्मारक देण्यात आले आहे. (image credit- travelblog)

या ठिकाणी कसं पोहोचायचं

चॉकलेट हिल्सपर्यंत जाण्यासाठी  कारमेन टाउन किंवा  सागबयान या ठिकाणाहून बस उपलब्ध असतात. वॅनचा वापर करून तुम्ही या ठिकाणी जास्तवेळ घालवू शकता.

 (image credit- reachinghot) 

या पर्वताशी निगडीत काही  समज प्रचलित आहेत. असं म्हटलं जातं की  दोन राक्षसांमध्ये भांडण झाली होती.  मग त्यानंतर त्यांनी एकमेकांवर चिखल उडवायला सुरूवात केली. अनेक दिवस  ही राक्षसं लढत होती. नंतर जेव्हा ते थकले त्यावेळी त्यांनी आपला वादविवाद बंद केला. पण दगड आणि चिखल तसाच राहिला. त्यामुळे या पर्वतावर असे दृश्य निर्माण झाले. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स