शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा

भक्ती : ४ ग्रहांचे गोचर: ७ राशींना फलदायी, करिअर वृद्धीची संधी; परदेशातून लाभ, नोकरीत अच्छे दिन!

भक्ती : बुध मार्गी: ६ राशींना लाभाचा काळ, उत्पन्न वाढेल; उधारी मिळेल, प्रमोशन-पगारवाढीचे शुभ योग!

भक्ती : गजलक्ष्मी योग: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्तम संधींचा काळ; पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ, सुखात वाढ!

भक्ती : ४० दिवस मंगळ-राहु अंगारक योग: ७ राशींना लाभ, टेंडरमधून नफा; उधारी मिळणे शक्य, वरदान काळ!

भक्ती : हनुमान जयंती: ४ आहेत प्रिय राशी, हनुमंतांची विशेष कृपा; शनी-मंगलदोषातून मुक्तता, अनेक लाभ!

भक्ती : हनुमान जयंती: ८ राशींना मनासारखा काळ, मिळकत वाढेल; नवी डील फायदेशीर, वर्क फ्रॉम होमचा लाभ!

भक्ती : अक्षय्य तृतीया: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, धनलाभ योग; वैभव-समृद्धीत वाढ, गजकेसरी योग शुभ करेल!

भक्ती : गुरु गोचर: ५ राशींवर अपार गुरुकृपा, सुख-समृद्धीचा लाभ; पद-पैसा वाढेल, १२ वर्षांनी शुभ योग!

भक्ती : मंगल गोचराने चतुर्ग्रही योग: ७ राशींना मंगलमय काळ, धनलाभाचे योग; नशिबाची साथ, शुभच होईल!