शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : २०२५ जानेवारीत बुधाचे २ वेळा गोचर: ७ राशींना राजयोग, नवीन नोकरीची संधी; व्यापारात नफा!

भक्ती : Budh Gochar 2025: ४ जानेवारीला ४ राशींना लागणार लॉटरी; नववर्षातील पहिले बुध गोचर ठरणार शुभ!

भक्ती : २०२५ची पहिली विनायक चतुर्थी: ९ राशींना शुभदायक काळ, बक्कळ लाभ; अपार सुख, बाप्पाची कृपा!

भक्ती : २०२५च्या शुभारंभाला धन योग: ७ राशींना सुरुवात दमदार, वर्ष शानदार; व्हाल मालामाल, चांगले घडेल!

भक्ती : New Year 2025: २०२४ चा शेवटचा दिवस तुमच्या राशीला कोणती भेट देऊन जाणार? बघाच!

भक्ती : २०२४ची सांगता, ३ योग: ५ राशींना सुखाचा शुभारंभ, विविध लाभ; हनुमान-बाप्पाची कृपा, शुभ काळ!

भक्ती : २०२४ मार्गशीर्ष सोमवती अमावास्या: राशीनुसार करा अभिषेक; पैशांची चणचण संपेल, सुख-समृद्धी येईल!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना वरदान काळ, २०२४ची सांगता शुभ; २०२५ची सुरुवात सर्वोत्तम!

भक्ती : प्रदोष परिवर्तन शुभ योग: ७ राशींवर शिव-शनि कृपा, उत्पन्न वाढेल; यश-प्रगतीचा लाभ, शुभ होईल!

भक्ती : Somvati Amavasya 2024: सोमवती अमावस्या 'या' चार राशींना देणार वर्षाअखेरीची 'खास' भेट!