शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Shukra Gochar 2025:मंगळवारी मालव्य राजयोगात होणार शुक्र गोचर; बाराही राशींना येणार कडू-गोड अनुभव!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर महादेवांची अपार कृपा, बक्कळ लाभ; पदोन्नती योग, तुमची रास काय?

भक्ती : February Astro 2025: 'या' पाच राशींना फेब्रुवारी अविस्मरणीय ठरणार; चार ग्रहांचे गोचर राजयोग देणार!

भक्ती : ५७ वर्षांनी मीन राशीत ६ ग्रहांचा महाकुंभ: ८ राशींना अनुकूल, सकारात्मक प्रभाव; तुमची रास काय?

भक्ती : २०२५ची षट्तिला एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी-नारायणाची कृपा, इच्छापूर्तीचा लाभ; यशाचा वरदान काळ!

भक्ती : ७ ग्रह एकाच रेषेत, महाकुंभमेळ्यात अद्भूत योग: ९ राशींना राजयोग, वरदान; शुभ-लाभ, चांगले घडेल!

भक्ती : शुक्र गोचर २०२५ : नवीन वर्षातील पहिला मालव्य राजयोग; ५ राशींना धनलाभ होण्याची संधी!

भक्ती : Sankashti Chaturthi 2025: आज 'सौभाग्य' योगात 'या' पाच राशींवर गणपती-लक्ष्मी होणार कृपावंत!

भक्ती : २०२५ची पहिली संकष्ट चतुर्थी: ११ राशींवर बाप्पा प्रसन्न, पद-पैसा वाढ; पुण्य लाभाचा शुभ काळ!

भक्ती : ‘या’ ४ राशींवर गुरु मेहेरबान, अपार कृपेचा मिळतो लाभ; धन-दौलत-भरभराट, बृहस्पति शुभच करतात!