शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : ५० वर्षांनी महाशिवरात्रीला चतुर्ग्रही योग: ९ राशींवर महादेव कृपा, बक्कळ लाभ; इच्छापूर्ती काळ!

भक्ती : गुरुवारी गुरुप्रतिपदा: ९ राशींवर गुरुकृपा, धनलक्ष्मी प्रसन्न; भरघोस शुभ-लाभ, भाग्योदय-भरभराट!

भक्ती : ५ वेळा बुध गोचर, राहु-केतु युती: १० राशींची लॉटरी-प्रमोशन योग; ऐश्वर्य-वैभव वाढ, पैसाच पैसा!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना चांगला काळ, बुधादित्य राजयोगाचा अपार लाभ; महादेव शुभच करतील!

भक्ती : कुंडलीत शनि प्रतिकूल, साडेसाती सुरू; ‘ही’ अशुभ लक्षणे दिसतात, कृपा-लाभास काय उपाय करावेत?

भक्ती : Ravi Gochar 2025: शनि-रवि संयोग, 'या' चार राशींच्या जीवाला लावेल घोर; पुढचे ३० दिवस जरा सावधच!

भक्ती : जया एकादशी: ७ राशींना जय-विजय, धनलक्ष्मी होईल प्रसन्न; पदोन्नती योग, विविध प्रकारचे शुभ-लाभ!

भक्ती : बुध-शनि युती योग: १० राशींना भरघोस लाभ, भरभराटीचा काळ; नवीन नोकरीची ऑफर, संधीच संधी!

भक्ती : Guru Margi 2025: 'गुरु' होजा शुरु'; गुरु मार्गी लागल्यामुळे मिथुन,तूळसह 'या' राशींना होणार जबरदस्त लाभ!

भक्ती : Guru Margi 2025: गुरु शुक्र उच्च स्थानी झाले विराजमान; 'या' राशींना ४ महिने राजयोगाचे वरदान!