शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : हरी-हर कृपा-लाभ: ५ राशींना २ राजयोग भरघोस देतील, यश-प्रगती संधी; पद-पैसा वृद्धी, शुभ-समृद्धी

भक्ती : राहू शनि युती २०२५: ३० वर्षांनी तयार होतोय राहू-शनि पिशाच योग; 'या' पाच राशींनी 'मे' पर्यंत जरा जपूनच!

भक्ती : लक्ष्मी नारायण मालव्य राजयोग: ९ राशींना सर्वोत्तम, लाभच लाभ; भरघोस नफा, भरभराटीचा शुभ काळ!

भक्ती : Women's Day 2025:ज्योतिष शास्त्रानुसार 'या' राशीच्या महिलांमध्ये उपजतच असते लीडरशिप कॉलीटी!

भक्ती : ५० वर्षांनी होळीला शुभ योग: ११ राशींना लाभ, बोनस-पदोन्नती; नवीन नोकरी संधी, हाती पैसा खेळेल!

भक्ती : नास्त्रेदामसची भविष्यवाणी: २०२५ या पाच राशींना मोठा लाभ देऊन जाणार, मालामाल करणार

भक्ती : गुरुवारी गुरुकृपा: ३ राजयोगांचा ६ राशींना दुप्पट लाभ, जे ठरवाल ते घडेल; स्वामी शुभच करतील!

भक्ती : March Astro 2025: मार्च अविस्मरणीय ठरणार, 'या' राशींवर शनीची कृपा होणार; नव्या संधीसाठी व्हा सज्ज!

भक्ती : गजकेसरी राजयोग: ९ राशींवर लक्ष्मी कृपा, अचानक धनलाभ; अडकलेले पैसे मिळतील, भरघोस भरभराट काळ!

भक्ती : Holi Astro 2025: होळीला राहू-केतू दाखवणार रंग, 'या' राशींच्या आनंदाचा होणार बेरंग!