शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : गुरु गोचर: १० राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; लॉटरी-शेअर बाजारात फायदा, गुंतवणुकीतून नफा!

भक्ती : Shukra Asta 2025: ३० मार्चपर्यंत बाराही राशींच्या प्रापंचिक आयुष्यात वादळाची शक्यता!

भक्ती : गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींना यशच यश, लाभच लाभ; भरघोस भरभराट, धनलक्ष्मी-स्वामी शुभ करतील!

भक्ती : शनि गोचराला सूर्यग्रहण: ७ राशींवर पिता-पुत्रांची कृपा, इच्छापूर्ती; यश-प्रगती, भरघोस लाभ!

भक्ती : २ राजयोगात बुध वक्री-शुक्र अस्त: ११ राशींना दुप्पट लाभ, बँक बॅलन्स वाढ; प्रमोशन-पगारवाढ योग!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना अत्यंत चांगला काळ, सकारात्मक अनुकूलता; शुभ चांगलेच होईल!

भक्ती : सूर्याची मीन संक्रांती: ७ राशींना महिनाभर लाभच लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; ‘हे’ उपाय फलदायी!

भक्ती : धूलिवंदनाला चंद्रग्रहण: ८ राशींचे ग्रहण संपेल, मालामाल व्हाल; नशिबाची साथ, ग्रहयोग शुभ करणार!

भक्ती : पंचग्रही, ग्रहण योगात होळी: ७ राशींना ७ राजयोगांचा लाभ, धनलक्ष्मी कृपा; भरघोस भरभराट काळ!

भक्ती : Holi 2025: तुमची रास कोणती? राशीनुसार रंग उधळा, सुख-सौभाग्य प्राप्त करा, भाग्यही उजळेल!