शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Trigrahi Yoga 2025: शनि, शुक्र आणि बुधाची त्रिग्रही युती; 'या' पाच राशींच्या आर्थिक वाढीला देतील गती!

भक्ती : पंचग्रही योगात मेष संक्रांती: ‘हे’ उपाय नक्की करा, महिनाभर फायदा मिळवा; ७ राशींवर सूर्यकृपा!

भक्ती : Chandra Gochar 2025: राहूच्या नक्षत्रात चंद्राचे संक्रमण; पाच राशींच्या आयुष्याला देईल सुखाचे वळण!

भक्ती : सूर्याचा उच्च राशीत प्रवेश: ८ राशींना आदित्य योगाचा लाभ, नोकरीत प्रमोशन-पगारवाढ; नफा-फायदा!

भक्ती : शनि काय, कोणतेच संकट येऊ देत नाहीत हनुमंत; ‘या’ ४ राशी आहेत अत्यंत प्रिय, अपार कृपा लाभते!

भक्ती : १०० वर्षांनी हनुमान जन्मोत्सवाला गजकेसरीसह ६ राजयोग: ७ राशींना वरदान काळ, अपार लाभच लाभ!

भक्ती : षष्ठग्रही ६ राजयोगात गुरुवारी प्रदोष: ६ राशींवर धनलक्ष्मी कृपा, सर्वोत्तम काळ; शुभ-लाभ!

भक्ती : पंचग्रही योगात नववर्षाची पहिली कामदा एकादशी: १० राशींवर लक्ष्मी कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लाभाच्या सुवर्ण संधी, उत्तम यश प्रगती

भक्ती : मालव्य राजयोगात शुक्र मार्गी: तुमची रास कोणती? ‘या’ राशींना अनुकूल, बक्कळ लाभ; पद-पैसा वाढ!