शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Sade Sati 2025: कोणत्या राशीची साडेसाती सुरु होणार आणि कोणाची कधी संपणार; घ्या थोडक्यात आढावा!

भक्ती : Valentines Day 2025: ज्योतिष शास्त्रानुसार 'या' राशीचे जोडीदार सहसा करत नाहीत नात्यात विश्वासघात!

भक्ती : बुधादित्य त्रिग्रही विपरीत राजयोग: १० राशींची भरभराट, भरघोस नफा; बक्कळ लाभ, शुभ-वरदान काळ!

भक्ती : Valentine's Day 2025: तुमच्या राशीला अनुकूल जोडीदार निवडाल, तर आजन्म आनंदी व्हाल!

भक्ती : ५० वर्षांनी महाशिवरात्रीला चतुर्ग्रही योग: ९ राशींवर महादेव कृपा, बक्कळ लाभ; इच्छापूर्ती काळ!

भक्ती : गुरुवारी गुरुप्रतिपदा: ९ राशींवर गुरुकृपा, धनलक्ष्मी प्रसन्न; भरघोस शुभ-लाभ, भाग्योदय-भरभराट!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शक्यतो आज नवे काम हाती घेऊ नये!

भक्ती : ‘या’ राशीचे लोक असतात मनी माइंडेड, व्यवसायात यशस्वी; गुंतवणुकीत अपार लाभ, शनि कृपा लाभते!

भक्ती : ५ वेळा बुध गोचर, राहु-केतु युती: १० राशींची लॉटरी-प्रमोशन योग; ऐश्वर्य-वैभव वाढ, पैसाच पैसा!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ फारच चांगली, लाभदायक बातम्या प्राप्त होतील!