शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : शुक्र-केतु युती: ७ राशींना विशेष लाभ, सरकारी कामात यश; उत्पन्न वाढ, गुंतवणुकीतून नफा!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना अत्यंत शुभ फलदायी, उन्नती-प्रगती वृद्धी; हरि-हराची अपार कृपा

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: सुख-संतोषाचा दिवस, आयात-निर्यात व्यापारात यश; चांगली बातमी मिळेल

भक्ती : शुक्र-शनीचा समसप्तक योग: ६ राशींना शुभ लाभ, व्यापारात नवी डील; येणी वसूल होतील, वरदान काळ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: परदेशातील व्यापारात यश, भावंडांकडून लाभ; पदोन्नती योग, सुखद दिवस

भक्ती : सूर्य-शनी समसप्तक योग: सावधान! पिता-पुत्राची वक्रदृष्टी; ५ राशींच्या आयुष्यात मोठी उलथापालथ!

भक्ती : Nag Panchami 2024 : नागपंचमीला ५ दुर्लभ योग: ५ राशींना नशिबाची साथ, भागीदारीतून फायदा; बँक बॅलन्स वाढेल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: आनंददायी दिवस, कामात यश; अनेकविध लाभ, पण शांत राहा, संयम राखा

ज्योतिष : आजचे राशीभविष्य ७ ऑगस्ट २०२४; आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घेऊ शकाल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य ६ ऑगस्ट २०२४; या राशीला प्रगतीच्या संधी येतील