शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    राशी भविष्य

    सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

    Read more

    राशीभविष्य : राशीभविष्य - १५ डिसेंबर २०२०; लक्ष्मीची कृपा राहील, यश-कीर्ती वाढीस लागेल

    राशीभविष्य : राशीभविष्य - ४ डिसेंबर २०२०; मित्रांकडून शुभवार्ता समजतील. धनलाभ होऊन उत्पन्न वाढेल

    राशीभविष्य : राशीभविष्य - ३ डिसेंबर २०२०, व्यापारात फायदा आणि नोकरीत बढतीचे योग

    राशीभविष्य : राशीभविष्य - २ डिसेंबर २०२०, घर, वाहन इत्यादींची कागदपत्रे सांभाळून ठेवा

    राशीभविष्य : राशीभविष्य - १ डिसेंबर २०२०, खर्चावर नियंत्रण ठेवा, पैसे आणि देवाण-घेवाणीबाबत सावधगिरी बाळगा

    राशीभविष्य : राशीभविष्य - ३० नोव्हेंबर २०२०, जमीन, घर, वाहन इत्यादी कागदपत्रांविषयी सावध राहा

    राशीभविष्य : राशीभविष्य - २९ नोव्हेंबर २०२०; वाणीवर नियंत्रण ठेवा, आर्थिक बाबींतही जपून राहा

    राशीभविष्य : राशीभविष्य - २८ नोव्हेंबर २०२०; सामाजिक, आर्थिक तसेच पारिवारिक क्षेत्रात लाभ होतील

    राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 23 नोव्हेंबर 2020; अचानक धनलाभ आणि कामात यश मिळेल 

    राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 22 नोव्हेंबर 2020, स्त्री मित्रांकडून मिळेल सहकार्य, अचानक धनलाभ होण्याची शक्यता