शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: मनासारखे यश, अचानक धनलाभ योग; भेटवस्तू मिळतील, सुखाचा दिवस

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: अचानक धनलाभाचे योग, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढेल; शुभ फलदायी दिवस

भक्ती : प्रदोष परिवर्तन शुभ योग: ७ राशींवर शिव-शनि कृपा, उत्पन्न वाढेल; यश-प्रगतीचा लाभ, शुभ होईल!

भक्ती : Somvati Amavasya 2024: सोमवती अमावस्या 'या' चार राशींना देणार वर्षाअखेरीची 'खास' भेट!

भक्ती : २०२५ आरंभीच राजयोग: ९ राशींना सर्वोत्तम वरदान काळ, नवीन नोकरीचा लाभ; शेअर, लॉटरीतून नफा!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ, कामात यश, नशिबाची साथ, बढती योग; प्रसन्नतेचा दिवस

ज्योतिष : आजचे राशीभविष्य : आज अचानक धनलाभ संभवतो, व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील

भक्ती : शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, लाभच लाभ; नशिबाची लॉटरी, एकादशी शुभ करेल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: हरवलेली वस्तू सापडेल; आर्थिक लाभ, सुख-समाधान-सौभाग्याचा दिवस

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: थकबाकी वसूल होईल, सरकारकडून लाभ; आनंदाची बातमी मिळेल