शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : Yearly Horoscope 2025: वृषभ राशीसाठी कसे असेल हे वर्ष? वाचा, वार्षिक राशिभविष्य

ज्योतिष : Yearly Horoscope 2025: मेष राशीसाठी कसे असेल हे वर्ष? वाचा, वार्षिक राशिभविष्य

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: आजचा दिवस सौख्यदायी; प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल

भक्ती : २०२५च्या शुभारंभाला धन योग: ७ राशींना सुरुवात दमदार, वर्ष शानदार; व्हाल मालामाल, चांगले घडेल!

भक्ती : New Year 2025: २०२४ चा शेवटचा दिवस तुमच्या राशीला कोणती भेट देऊन जाणार? बघाच!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आनंददायी, सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळणार

भक्ती : २०२४ची सांगता, ३ योग: ५ राशींना सुखाचा शुभारंभ, विविध लाभ; हनुमान-बाप्पाची कृपा, शुभ काळ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: आजचा दिवस मनोरंजन व आनंद - प्रमाद करण्याचा; खर्चावर नियंत्रण ठेवावे

भक्ती : २०२४ मार्गशीर्ष सोमवती अमावास्या: राशीनुसार करा अभिषेक; पैशांची चणचण संपेल, सुख-समृद्धी येईल!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना वरदान काळ, २०२४ची सांगता शुभ; २०२५ची सुरुवात सर्वोत्तम!