शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: आर्थिक विषयांचे योग्य नियोजन; व्यापार्‍यांशी फायद्याचे सौदे होणार

भक्ती : २०२५चा पहिला गजकेसरी योग: ७ राशींची भरभराट, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; बंपर लाभ, सर्वोत्तम काळ!

भक्ती : Rahu Mangal Gochar 2025: राहू-मंगळ गोचर; 'या' राशींचे सुरु होणार 'अच्छे दिन', पण बाकीच्या राशींचे काय? वाचा!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य : आज बोलण्यावर संयम ठेवावा लागेल, अवैध कामां पासून दूर राहा

भक्ती : Shani Gochar 2025: शनी गोचर देत आहे मोठ्या संकटाचे संकेत; जगभरात अनेक बाबतीत होऊ शकते उलथापालथ!

भक्ती : २०२५च्या पहिल्या एकादशी, प्रदोषला २ राजयोग: ९ राशींवर धनलक्ष्मी प्रसन्न; लाभच लाभ, शुभ काळ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: कार्यात यश, नशिबाची साथ; सरकारी लाभ, प्रतिष्ठेचा आनंददायी दिवस

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: अचानक धनलाभ, शुभ वार्ता मिळेल; येणी वसूल होतील, चांगला दिवस

भक्ती : २०२५चे पहिले नवरात्र: ९ राशींवर शाकंभरी कृपा, उधारी मिळू शकेल; समस्या सुटेल, चांगलेच होईल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: कामे सुरळीतपणे होतील, धनप्राप्तीचे योग; सुखद क्षण लाभतील, प्रसन्न दिवस