शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘हिरा’ ज्याचं रत्न, तो ग्रह ‘लय भारी’; ‘शुक्र’ असेल स्वामी, तर रसिकतेची हमी

भक्ती : शुक्राचा कर्क प्रवेश: ७ राशींना वरदान काळ, सन्मान-संपत्तीत वाढ शक्य; उत्तम यश, लाभच लाभ!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेणे टाळावे, कौटुंबिक वातावरण गढूळ होईल!

भक्ती : अंगारकी विनायक चतुर्थीला अद्भूत योग: ‘या’ राशींना उत्तम, लाभच लाभ; गणपती बाप्पा शुभ करेल!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यश तसेच कीर्ती मिळेल, कुटुंबियांसह दिवस चांगला जाईल!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: या राशीच्या लोकांसाठी फलदायी असणार आठवडा; मोठे काम पूर्ण होईल

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मन आनंदी राहील, जास्त भावुक व हळवे व्हाल!

भक्ती : Astrology: तुमचा स्वभाव तुमच्या राशीच्या गुणांसारखा आहे का? लगेच तपासून बघा!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चंचल मनःस्थितीमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल!

भक्ती : मंगळ गोचराने गुरुशी युती योग: ७ राशी लकी, अचानक मोठे लाभ; नोकरीत पदोन्नती; सुखाचा काळ!