शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २५ जुलै २०२३: विवाहेच्छुकांसाठी लग्न ठरण्याचा आजचा दिवस; मोठे लाभ होतील

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २४ जुलै २०२३: प्रिय व्यक्तीकडून आनंद मिळेल, वादविवाद टाळावेत

ज्योतिष : Horoscope: आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२३, महत्त्वाची कामे पूर्ण करण्यास अनुकूल दिवस. धनलाभ संभवतो

ज्योतिष : Horoscope: आजचे राशीभविष्य, ९ जुलै २०२३, नोकरी, व्यापार, दैनंदिन कामात अनुकूल स्थिती, मन प्रसन्न राहील

ज्योतिष : Horoscope: आजचे राशीभविष्य, ८ जुलै २०२३, कार्य सफल झाल्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित राहतील, यश व कीर्ती वाढेल

ज्योतिष : Horoscope: आजचे राशीभविष्य, ६ जुलै २०२३, आप्तांशी मतभेद संभवतात. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक फायदा होईल

ज्योतिष : Horoscope: आजचे राशीभविष्य, ५ जुलै २०२३, मध्यम फलदायी दिवस, मतभेद वाढतील, महत्त्वाचे निर्णय घेऊच नका

ज्योतिष : Horoscope: आजचे राशीभविष्य, ४ जुलै २०२३, शुभ फलदायी दिवस, नियोजित कामे पूर्ण होऊन धनप्राप्ती होईल

ज्योतिष : Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जुलै २०२३, अनुकूल दिवस, घरात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील, प्रत्येक कामात यश मिळेल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २५ जून २०२३: मित्रांकडून लाभ, व्यापारात नफा; अनुकूल दिवस