शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २८ जानेवारी २०२४: कामात अपेक्षित यश मिळेल, आत्मविश्वास दुणावेल!

भक्ती : नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ग्रहांच्या 'राजा'ला पत्रिकेतही मान; काय परिणाम करतं सूर्याचं 'स्थान'?

भक्ती : नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ज्योतिषात ग्रहांचं स्थान किती महत्त्वाचं? काय अन् कसा होतो परिणाम?

ज्योतिष : राशीभविष्य, २१ जानेवारी २०२४: निर्णय घेण्यास अनुकूल दिवस, कामे पूर्ण होतील, यश मिळेल!

ज्योतिष : राशीभविष्य, २० जानेवारी २०२४: आजचा दिवस आनंद साजरा करण्याचा, पण प्रकृतीची काळजी घ्या!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 19 जानेवारी 2024; धन-मान-सन्मान मिळेल, नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खूश होतील

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १८ जानेवारी २०२४: शारीरिक, मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगला दिवस!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: दिवस लाभदायी, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळेल, नशिबाची साथ मिळेल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: मित्र-परिवारासह दिवस आनंदात जाईल, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचा दिवस शुभ फलदायी, नोकरी-व्यवसायात वातावरण अनुकूल!