शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 15 मार्च 2024; हितशत्रूंचा त्रास संभवतो, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल, गूढ विद्येचे आकर्षण वाढेल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 14 मार्च 2024; आर्थिक लाभ होईल, मित्र आणि सगे सोयरे ह्यांच्या भेटीने घरातील वातावरण आनंदी राहील

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 13 मार्च 2024; आज आई कडून लाभ होईल, धनलाभ आणि एखादा प्रवास संभवतो

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 12 मार्च 2024; आज नोकरीत लाभदायक बातमी मिळेल, विरोधक आणि प्रतिस्पर्धकांवर मात कराल

भक्ती : महाशिवरात्री: महादेवाला प्रसन्न कराचेय? राशीनुसार ‘हे’ उपाय करा; शिवकृपा अन् भरघोस लाभ मिळवा

भक्ती : महाशिवरात्री: रुद्राक्ष धारण करायची इच्छा आहे? राशीनुसार निवडा; लाभेल महादेवाची अपार कृपा

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ५ मार्च २०२४; हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - २ मार्च २०२४, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल, व्यापारात लाभ संभवतो

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: ५ राशींना अनुकूल, पदोन्नती शक्य; भावंडांकडून लाभप्राप्ती, शुभ दिवस!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २५ फेब्रुवारी २०२४: नोकरी - व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल