शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Falgun Purnima 2024: फाल्गुन पौर्णिमेला उघडणार 'या' ३ राशींचे भाग्य; आर्थिक स्थितीत होणार लक्षणीय बदल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: सरकारी कामात यश, मान-मरातब वाढेल; आर्थिक लाभाचा दिवस

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: धनप्राप्ती योग, उत्पन्न वाढ; कामात यश, व्यवहार करताना सावध राहा

भक्ती : नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ग्रहांचा सेनापती, करेल सुखी; मंगळ असेल ‘या’ स्थानी, भीती मग कशाची?

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - २१ मार्च २०२४; व्यापारात व नोकरीत आर्थिक लाभ होईल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: नशिबाची साथ, आर्थिक लाभ; मान-सन्मान वाढ, सुखाचा उत्तम दिवस

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: थकबाकी मिळेल, धनसंचय होऊ शकेल; कार्यसफलतेचा आनंदी दिवस

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: धनलाभ योग, गुंतवणुकीतून फायदे; नोकरीत प्रगतीची संधी, अनुकूल दिवस

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 17 मार्च 2024; धन, मान-सन्मान वाढेल, सरकारकडून लाभ होण्याची शक्यता

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १६ मार्च २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा दिवस