शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Astro Tips: साडेसातीचा ताप कमी व्हावा म्हणून 'या' तीन राशीच्या लोकांनी करावे असे ज्योतिष शास्त्रीय तोडगे!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १८ एप्रिल २०२४, अचानक धन प्राप्ती संभवते, व्यवसायात लाभ होईल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १७ एप्रिल २०२४, आनंददायी दिवस, कामात यश आणि कीर्ती मिळेल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १६ एप्रिल २०२४, मोठ्या धनलाभाची संभावना, व्यापार वाढेल, भागीदारीतून लाभ होईल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १५ एप्रिल २०२४, बौद्धिक व तार्किक विचारविनिमयासाठी अनुकूल दिवस, सामाजिक सन्मान होतील

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १३ एप्रिल २०२४, सामाजिक कार्यात यश प्राप्ती होईल, व्यवसाय वृद्धी होईल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १२ एप्रिल २०२४, नोकरी-व्यवसायात उन्नती व मान-सन्मान प्राप्त होईल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ११ एप्रिल २०२४, सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा गौरव होईल

ज्योतिष : Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - १० एप्रिल २०२४, कामात उत्साह वाटेल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ९ एप्रिल २०२४, पूर्णतः अनुकूल व लाभदायी दिवस, व्यापारात उत्पन्न वाढेल