शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, ३० जून २०२४: आजचा दिवस पूर्णतः अनुकूल व लाभदायी, मित्रांकडून लाभ होईल!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २९ जून २०२४: आजचा दिवस नवीन कार्य हाती घेण्यास अनुकूल, कामाची प्रशंसा होईल!

भक्ती : Shani Vakri 2024: २९ जून रोजी शनी वक्र; 'या' सहा राशींना पुढील चार महिने मिळणार शुभ-अशुभ फळं!

ज्योतिष : Today Daily Horoscope: २८ जून २०२४: कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल, मनातील चिंतेचे ढग दूर होतील!

ज्योतिष : Today Daily Horoscope: २७ जून २०२४: आर्थिकदृष्टया लाभदायक दिवस, नोकरीत पदोन्नती व पगार वाढीची बातमी मिळेल!

ज्योतिष : Today Daily Horoscope: २६ जून २०२४: आनंददायी बातमी मिळेल; कामात यश मिळेल!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील; समाजात सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त कराल

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ जून जानेवारी २०२४: आर्थिक लाभ होणार; एखादी आनंददायी बातमी समजेल!

भक्ती : नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘गुरु’चा महिमा महान! ११ व्या स्थानी ‘ज्युपिटर’ म्हणजे ‘नो फिक्कर’

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - २० जून २०२४; अचानक धनलाभ होईल, कामात यश व कीर्ती लाभेल