शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२३, आज यश, कीर्ती, प्रतिष्ठा यात वाढ होईल, पदोन्नतीची शक्यता

ज्योतिष : Horoscope: आजचे राशीभविष्य, २ मे २०२३: एखाद्या रम्य ठिकाणास नक्की भेट द्याल, जुने मित्र भेटतील

ज्योतिष : Horoscope: आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२३; वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल

ज्योतिष : Horoscope: आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२३, विविध क्षेत्रात लाभ संभवतात, परदेश गमनाची संधी

भक्ती : Chandra Grahan 2023: ५ मे रोजी चंद्रग्रहण: तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? शेअर मार्केटवर मोठा परिणाम; जाणून घ्या

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२३, केलेल्या कामातून यश व कीर्ती लाभ होईल, कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२३, मनोरंजन, प्रवास, मित्रांचा सहवास, यामुळे आजचा दिवस आनंदात जाईल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२३: कौटुंबिक जीवनात गोडवा टिकून राहील, अचानक धनलाभ होईल, एखाद्या प्रवासाचा बेत आखाल

ज्योतिष : Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२३, स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती, आनंद ह्यांची प्राप्ती होईल

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२३: जुनी येणी वसूल होतील, कामात सफलता; विविध लाभांचा दिवस