शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ संभवतात, प्रकृती उत्तम राहील!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य : १७ जुलै २०२४: आजचा दिवस मिश्र फलदायी; उक्तीवर संयम ठेवणे हितावह

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यश व प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्यामुळे मनात प्रसन्नता दरवळेल!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अपूर्ण कामे यशस्वीरीत्या तडीस न्याल, प्रगतीच्या संधी चालून येतील!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: पत-प्रतिष्ठा वाढेल, सरकारी कामात लाभ; व्यापारात नफा, यशाकारक दिवस

ज्योतिष : Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य : १३ जुलै २०२४; प्रत्येक कामात यश, आदर, मानसन्मान मिळेल

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मंगलकार्ये ठरतील, विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नवीन योजना सुरू करण्यास आजचा दिवस उत्तम

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मनात दुःख व असंतोष राहील, कौटुंबिक वातावरण अनुकूल राहणार नाही!

भक्ती : नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘हिरा’ ज्याचं रत्न, तो ग्रह ‘लय भारी’; ‘शुक्र’ असेल स्वामी, तर रसिकतेची हमी