शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Guru pradosh 2024: आज गुरु प्रदोष; राशीनुसार सांगितलेल्या वस्तू महादेवाला अर्पण करा आणि लाभ मिळवा!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२४; आर्थिक लाभाची संधी, प्रापंचिक कार्यावर खर्च

ज्योतिष : आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२४; वाहनसौख्य, पैतृक लाभ संभवतो

ज्योतिष : आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२४; आर्थिक नियोजन व नव कार्यारंभ करण्यासाठी उत्तम

ज्योतिष : आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२४; ज्या ज्या क्षेत्रात आपण वावराल त्या त्या क्षेत्रात प्रशंसा...

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २७ जुलै २०२४ : मेषसाठी गुंवणूकीतून फारसा लाभ नाही

भक्ती : नवग्रहांची ‘कुंडली’कथा: भारतीय परंपरेत 'दैत्यगुरू', रोमन संस्कृतीत 'सौंदर्य देवता' शुक्र

ऑटो : आजचे राशीभविष्य २१ जुलै २०२४: आजचा दिवस सर्व दृष्टींनी लाभदायी; सुयोग्य नियोजनामुळे व्यापार वृद्धी

ज्योतिष : आजचे राशीभविष्य २० जुलै २०२४: नवीन कार्य सुरू करू शकाल, धनलाभ संभवतो

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: १९ जुलै २०२४, आर्थिक लाभाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस फार चांगला