शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: दिवस खूप आनंदात जाईल, मानसिक स्वास्थ्य लाभेल!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: दिवस सुखा-समाधानात जाईल, मन प्रसन्न राहील!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल दिवस, आर्थिक यश मिळेल!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य : आर्थिक बाबतीत सावध राहावे लागेल!

ज्योतिष : राशीभविष्य, ३१ ऑगस्ट: आजचा दिवस लाभदायी, कामात यश मिळेल, कौटुंबिक स्नेह वाढेल!

संपादकीय : विशेष लेख: दिल्लीत (पुन्हा) सुरू झाली ज्योतिषांची चलती, कारण...

भक्ती : नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘न्यायाधीश’ शनी; माणसाच्या मनाची शुद्धी, अहंकाराचा नाश करणारा ग्रह

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२४: मित्रांच्या भेटी होतील, शत्रूंवर मात कराल, दिवस आनंदात जाईल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२४: आजचा दिवस आनंदोत्सव साजरा करण्याचा, उत्पन्नात वाढ पण खर्चावर नियंत्रण ठेवा!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ लाभेल, अचानक धनलाभ संभवतो