शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२३ : सार्वजनिक जीवनात प्रगती होईल, या राशींसाठी खास दिवस

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२३ : योग्य जोडीदार मिळेल, मिथुन राशीसाठीही खास दिवस

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १८ नोव्हेंबर २०२३: धनलक्ष्मी प्रसन्न, नोकरीत बढती योग; सर्वदृष्टींनी लाभ

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १७ नोव्हेंबर २०२३: शासकीय कामातून फायदा; परदेशातून लाभ, यश-प्रगतीचा दिवस

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२३: लोकप्रियता वाढेल, व्यापारात नफा; जुनी येणी मिळतील

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२३: भावंडांकडून फायदा, मनासारखे यश; मानाचा दिवस

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १३ नोव्हेंबर २०२३: आर्थिक फायदा, नशिबाची साथ; सर्वत्र लाभाचा दिवस

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२३: ८ राशींना शुभ, अचानक धनलाभ, नोकरी-व्यापारात फायदा

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, ०६ नोव्हेंबर २०२३: भावंडांकडून लाभ, धनप्राप्तीचे उत्तम योग; नोकरीत पदोन्नती

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, ०५ नोव्हेंबर २०२३: ७ राशींना लाभच लाभ, उत्पन्न वाढेल; प्रफुल्लित दिवस