शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १० डिसेंबर २०२३, सामाजिक क्षेत्रात प्रशंसेस पात्र ठराल, कौटुंबिक जीवनात सुख-संतोष अनुभवाल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ०९ डिसेंबर २०२३, अचानक धनलाभ होण्याची शक्यता, 'या' राशींना फायदा

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ८ डिसेंबर २०२३, कार्य साफल्याचा दिवस, नोकरीत वरिष्ठ आपल्या बढतीचा विचार करतील

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ६ डिसेंबर २०२३, व्यवसायात भरभराट होईल, हाती पैसा खेळता राहील

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ५ डिसेंबर २०२३, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, ०४ डिसेंबर २०२३ : नवीन कार्यारंभास चांगला दिवस; 'या' राशीसाठी लाभदायी

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ३ डिसेंबर २०२३, महत्त्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल, पदोन्नती संभवते, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, ०२ डिसेंबर २०२३: भेटवस्तू मिळतील, मैत्रीणींकडून काही लाभ संभवतात

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, ०१ डिसेंबर २०२३ : नोकरीत वरिष्ठ खुश होतील, मित्रांकडूनही गुडन्यूज

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, ३० नोव्हेंबर २०२३: दिवस आर्थिकदृष्ट्या लाभदायी; 'या' राशींसाठी विशेष