शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य १८ डिसेंबर २०२४ : आज कामात सफलता, फक्त थोडा वेळ लागेल...

ज्योतिष : आजचे राशीभविष्य १७ डिसेंबर २०२४ : नवे कार्य करण्याची प्रेरणा, आरंभ सुद्धा

ज्योतिष : आजचे राशीभविष्य १६ डिसेंबर २०२४ : या राशीला आजोळाहून चांगली वार्ता येईल; जाणून घ्या कशी होईल आठवड्याची सुरुवात

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: ४ राशींना अनुकूल, आर्थिक लाभाचे योग; उत्साह द्विगुणित होईल, संयम ठेवा

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १२ डिसेंबर २०२४: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील

ज्योतिष : राशीभविष्य - ११ डिसेंबर २०२४: कमी वेळात अधिक लाभ अशा योजनेत फसवणूक होण्याची शक्यता

ज्योतिष : राशीभविष्य - १० डिसेंबर २०२४: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ९ डिसेंबर २०२४: खूप मोठा आर्थिक लाभ होईल अन् यश, प्रसिद्धी वाढेल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ८ डिसेंबर २०२४: बढती मिळून आर्थिक लाभ होण्याची शक्यता

भक्ती : Mangal Gochar 2024: सोमवार ९ डिसेंबरपर्यंत मंगळाचा आहे स्तंभ, राशीनुसार प्रत्येकाने घ्या विशेष काळजी!