शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ, कामात यश, नशिबाची साथ, बढती योग; प्रसन्नतेचा दिवस

ज्योतिष : आजचे राशीभविष्य : आज अचानक धनलाभ संभवतो, व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: हरवलेली वस्तू सापडेल; आर्थिक लाभ, सुख-समाधान-सौभाग्याचा दिवस

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: थकबाकी वसूल होईल, सरकारकडून लाभ; आनंदाची बातमी मिळेल

भक्ती : नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ग्रहणाशी संबंध असलेला केतु कुणासाठी लाभदायी? ‘स्थान’ ठरवतं बरंच काही...

भक्ती : २०२५ची सुरुवात होईल खास, राशीनुसार करा लक्ष्मी सेवा; पैशांची चणचण राहणार नाही, वर्षभर लाभ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२४: ६ राशींना शुभ फलदायी; कामात यश, विविध लाभ!

भक्ती : नवग्रहांची ‘कुंडली’कथा: दिसायला ओबडधोबड, कामातही कच्चा; पण त्यागी-परमार्थी केतुचा स्वभाव सच्चा

ज्योतिष : आजचे राशीभविष्य २० डिसेंबर २०२४ : माहेरहून लाभदायक बातमी येईल...

ज्योतिष : आजचे राशीभविष्य १९ डिसेंबर २०२४ : नोकरीत पगार वाढ व पदोन्नतीची शक्यता