शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : २०२५ला अखंड सावध राहावे! ‘या’ राशीची साडेसाती, २ राशींवर ढिय्या प्रभाव सुरू; ‘हे’ उपाय कराच!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: कामे सहजतेने पूर्ण होतील, धनवृद्धीचे योग; लाभदायी-सौख्यदायी दिवस

भक्ती : २०२५ला ३ राशींना मोठा दिलासा, साडेसातीतून मुक्त होणार; ढिय्या प्रभाव संपणार, शनि शुभच करणार!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: आजचा दिवस व्यावसायिक क्षेत्रात लाभदायक; कोणत्याही कामात आज यश

ज्योतिष : Yearly Horoscope 2025: मीन राशीसाठी कसे असेल हे वर्ष? वाचा, वार्षिक राशिभविष्य

ज्योतिष : Yearly Horoscope 2025: कुंभ राशीसाठी कसे असेल हे वर्ष? वाचा, वार्षिक राशिभविष्य

ज्योतिष : Yearly Horoscope 2025: मकर राशीसाठी कसे असेल हे वर्ष? वाचा, वार्षिक राशिभविष्य

ज्योतिष : Yearly Horoscope 2025: धनु राशीसाठी कसे असेल हे वर्ष? वाचा, वार्षिक राशिभविष्य

ज्योतिष : Yearly Horoscope 2025: वृश्चिक राशीसाठी कसे असेल हे वर्ष? वाचा, वार्षिक राशिभविष्य

ज्योतिष : Yearly Horoscope 2025: तूळ राशीसाठी कसे असेल हे वर्ष? वाचा, वार्षिक राशिभविष्य