शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - १६ नोव्हेंबर २०२०; स्वास्थ्य राहील, कामात यश आणि कीर्ती लाभेल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 15 नोव्हेंबर 2020, प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 14 नोव्हेंबर 2020, आजचा दिवस शुभफलदायी

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 12 नोव्हेंबर 2020; 'या' राशीच्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव होईल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - ११ नोव्हेंबर २०२०; 'या' राशीच्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव होईल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - १० नोव्हेंबर २०२०; विवाह उत्सुकांना योग्य जीवनसाथी भेटेल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - ९ नोव्हेंबर २०२०; या राशीच्या लोकांनी पाऊल जपून टाकावे

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - ८ नोव्हेंबर २०२०; भावनेच्या भरात अविचारी काम करू नका

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - ६ नोव्हेंबर २०२०; स्त्री व वाणीपासून दूर राहण्याचा सल्ला

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - ५ नोव्हेंबर २०२०; 'या' राशीच्या व्यक्तींसाठी नवीन काम सुरू करायला आजचा दिवस उत्तम